government schemesSarkari YojanaTrending

Mahatma Phule Karj Mafi Yojana : 2 लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्ज-माफी लाभार्थी यादीत नाव पहा ..!

Mahatma Phule Karj Mafi Yojana : राज्य सरकारकडे एकूण 36 लाख 45 हजार जणांची नावे कर्जमाफीसाठी आली आहेत. या खात्यांची तपासणी जशी जशी पूर्ण होईल तशी पुढील यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे. दुसऱ्यायादीत दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे.

2 लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी

यादीत नाव पहा

रेशन घेणाऱ्यांसाठी नवीन नियम लागू राज्य शासनाचा मोठा निर्णय गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. याआधी, पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. तेव्हा असं सांगण्यात आलं होतं की एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत ही कर्जमाफी पूर्ण होईल. “जी घोषणा आम्ही आमच्या पहिल्या अधिवेशनात केली होती की, शेतकऱ्यांना ज्यांचं पीक कर्ज 2 लाखांपर्यंतचं आहे, त्यांना आम्हीकर्जमुक्त करू, त्याची पहिली यादी आम्ही सोमवारी जाहीर करत आहोत. Shetkari Karj Mukti Yojana List

महिंद्रा बोलेरो 9 सीटर सेगमेंटच्या मस्त लूकने केली शानदार एंट्री,

नवीन फीचर्ससह चांगले मायलेज, किंमत Ertiga पेक्षा कमी..!

“ही यादी सुरुवातीला मर्यादित स्वरूपात असेल. दुसरी यादी 28 फेब्रुवारीला येईल. मार्च, एप्रिल, मे या तीन Mahatma Phule Karj Mafi Yojana महिन्यांमध्ये ही योजनापूर्ण होईल येत्या 3 महिन्यांचा कालावधी आम्ही म्हटलेला आहे पण येत्या एप्रिल शेवटपर्यंत ही योजना आम्ही पूर्ण करू,” असंही त्यांनी म्हटलं.

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांची पीक विमा यादी जाहीर ,

येथुन चेक करा आपले नाव ..!

“ज्या शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं थकित आहे, ते कर्ज माफ करण्यात येईल. या योजनेला महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना असं नाव देण्यात आलं आहे. असं ते विधानसभेत म्हणाले होते. “कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यात पोहोचवली जाईल. या हंगामांचं जे कर्ज जूनमध्ये थकित होईल त्याचंसुद्धा पुनर्गठन करण्यात येईल,” असंही ते म्हणाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *