government schemesSarkari YojanaTrending

Modi Ration Bag : फक्त या जिल्ह्यातील 8 लाख 31 हजार कुटुंबीयांना मिळणारं ‘ मोदी पिशवी ’ पहा यादीत आपले नाव ..!

Modi Ration Bag : महिलांना मोफत साडी मिळाल्यानंतर आता स्वस्त धान्य दुकानातून रेशन घेणाऱ्या लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र असलेली कापडी पिशवी देण्यात येत आहे.

मोदी पिशवी ’ पहा यादीत आपले नाव ..!

Modi Ration Bag : महिलांना मोफत साडी मिळाल्यानंतर आता स्वस्त धान्य दुकानातून रेशन घेणाऱ्या लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र असलेली कापडी पिशवी देण्यात येत आहे. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत धान्य घेणाऱ्या आठ लाख ३१ हजार कुटुंबीयांना ही पिशवी मिळणार आहे. पिशवीचा आकार छोटा असल्यामुळे केवळ पाच किलो धान्य बसत असल्याची तक्रारही काही लाभार्थ्यांनी पुरवठा विभागाकडे केली.

शेतकऱ्यांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी ! कारण तुमच्या बँक खात्यात होणार 50 हजार रुपये जमा…!

कुटुंबीयांना ज्यूटपासून तयार करण्यात आलेली कापडी पिशवी मोफत देण्यात येत आहे. जिल्ह्यात एक लाख ६६ हजार २०८ व्यक्ती अंत्योदय योजनेचा लाभ घेतात. प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत सहा लाख २२ हजार १३२ कुटुंबीय रेशन दुकानातून धान्य घेतात.

Modi Ration Bag

पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 35500 रुपये जमा, इथे यादी चेक करा ..!

रेशन दुकानातून मिळणारे धान्य घरी घेऊन जाण्यासाठी त्यांनाही पिशवी हवी असते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असल्यामुळे गावागावांत या पिशवीची चर्चा सुरू आहे. जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झालेल्या आठ लाख ३१ हजार पिशव्यांपैकी सात लाख ८५ हजार ३७१ (९४.५१ टक्के) पिशव्या गुदामातून जिल्ह्यातील दोन हजार ६०८ स्वस्त धान्य दुकानदारांपर्यंत पोचल्या आहेत.

ई-पॉस मशिनवर लाभार्थ्यांचा अंगठा घेऊन एक लाख १२ हजार ९४१ पिशव्यांचे वाटप पूर्ण झाले आहे. आचारसंहितेपूर्वी सर्व पिशव्यांचे वाटप करण्याचे आदेश पुरवठा विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार नियोजन केले जात आहे. दरम्यान, पिशवीची क्षमता कमी असल्यामुळे धान्य बसत नसल्याची तक्रार काही ग्रामस्थांनी केली. त्यामुळे एका लाभार्थ्याला दोन पिशव्या देण्याची मागणी होऊ लागली आहे.

”स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत पिशव्यांचे वाटप सुरू आहे. आचारसंहितेपूर्वी सर्व पिशव्यांचे वाटप होईल, यादृष्टीने आम्ही नियोजन केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *