government schemesSarkari YojanaTrending

Maharashtra Drought : ४० तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर हेक्टरी मिळणार २२५०० रुपये यादीत नाव पहा

Maharashtra Drought : महाराष्ट्रात या वर्षी सरसरी इतका पाऊस झाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे ४० तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

जिल्हानिहाय यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा ..!

या ४० तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी २२५०० रुपये मिळणार आहे यामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे याची यादी आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

दरम्यान खरीप 2023 हंगामा दुष्काळाचे मूल्यांकन महा मदत प्रणाली द्वारे करण्यात आले आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यासह राज्यातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रिगर एक व दोन लागू करण्यात आला आहे. Maharashtra Drought 

तुमच्या बँक खात्यात 50 हजार जमा झाले,

लाभार्थी यादीत नाव तपासा ..! 

ट्रिगर टू लागू झालेल्या तालुक्यातील क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सुदूर संवेदन उपायोजना केंद्र नागपूर, यांच्यावतीने तयार केलेल्या महा मदत ॲपचा वापर करावा लागणार आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रुपायचे वैयक्तिक कर्ज देत आहे एका दिवसात ..!

या तालुक्यातील शेतकऱ्यांना २२५०० मिळणार यादी पहा

  • उल्हासनगर
  • शिंदखेडा.
  • नंदुरबार.
  • मालेगाव.
  • सिन्नर.
  • येवला.
  • बारामती.
  • दौड.
  • इंदापूर.
  • मुळशी.
  • पुरंदर.
  • शिरूर.
  • बेल्हे.
  • बार्शी.
  • करमाळा.
  • माढा.
  • माळशिरस.
  • सांगोला.
  • अंबड.
  • बदनापूर.
  • भोकरदन.
  • जालना.
  • मंठा.
  • कडेगाव.
  • खानापूर.
  • मिरज.
  • शिराळा.
  • खंडाळा.
  • वाई.
  • हातकणंगले.
  • गडहिंग्लज.
  • औरंगाबाद.
  • सोयगाव.
  • अंबाजोगाई.
  • धारूर.
  • वडवणी.
  • रेणापूर.
  • लोहारा.
  • धाराशिव.
  • वाशी.
  • बुलढाणा.
  • लोणार.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *