government schemesSarkari YojanaTrending

लग्न करण्यासाठी अनुदान योजना, 75 हजार रुपये मिळणार असा करा अर्ज | Subsidiary For Marriage

Subsidiary For Marriage : राज्यामध्ये विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात असतात, त्यातीलच एक योजना म्हणजे शुभमंगल सामूहिक विवाह योजना होय, या योजनेअंतर्गत सामूहिक विवाह करणाऱ्या जोडप्याला पूर्वी दहा हजार रुपयांची रक्कम देण्यात येत होती. परंतु या रकमेमध्ये राज्य सरकार अंतर्गत वाढ करण्यात आलेली आहे. 

असा करावा लागेल ऑनलाईन अर्ज ..!

गरिबांना स्वखर्चाने लग्न करणे शक्य होत नाही त्यामुळे शुभमंगल सामूहिक विवाह योजनेअंतर्गत सामूहिक विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक मदत व्हावी याकरिता दहा हजार रुपये एवढी रक्कम देण्यात येत होती परंतु या रकमेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे व आता जोडप्याला 75000 रुपये एवढी रक्कम दिली जाणार आहे.

नमो किसान योजनेच्या बँक खात्यात 2000 हजार रुपये जमा, या यादीतील नाव तपासा,

हे देखील 100% पुराव्यासह .

लवकरच आचारसंहिता लागणार आहे, त्यामुळे शिंदे सरकार अंतर्गत योजनेच्या अनुदानात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यामुळे लग्न करणाऱ्या जोडप्यांना अतिरिक्त पंधरा हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे अर्थातच एकूण 25 हजार रुपये मिळेल.

बँकेत न जाता फक्त 5 मिनिटांत बंधन बँकेकडून ₹50,000 चे कर्ज मिळवा

अर्ज कसा करावा ?

योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची गरज लागणार आहे त्यामध्ये, जोडप्यानचे आधार कार्ड, जोडप्यांचा जन्मतारीख पुरावा, जोडप्यांचा पत्त्याचा पुरावा, दोघांचे फोटो अशा प्रकारची कागदपत्रे लागणार, तसेच त्यानंतर समाज कल्याण कार्यालयामध्ये वरील आवश्यक कागदपत्रे घेऊन अर्ज करावा. Subsidiary For Marriage

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *