government schemesSarkari YojanaTrending

Government Schemes : या यादीत नाव असेल तर 12 हजार मिळणार रुपये 1 मिनिटात बँक खात्यात जमा होणार ..!

Government Schemes : वैयक्तिक शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबाला वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र वैयक्तिक कुटुंबांना शासनातर्फे 12 हजार रुपये देण्यात येत आहेत. काय आहे योजना? यासाठी अर्ज कसा करावा? कागदपत्रे कोणती? यासंबंधीची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊया. तुम्हा सर्वांना माहिती असेलच की, भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशभरात अनेक योजना राबवल्या जात आहेत. Shauchalay Yadi Jaheer

1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार,

खाते उतारे पहा 1 मिनिटात ..!

देशातील प्रत्येक राज्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रत्येक राज्यात शौचालये बांधली जात आहेत. देशातील उघड्यावर शौचास जाण्याची प्रथा संपुष्टात यावी, यासाठी संपूर्ण देशात शौचालये बांधण्याची योजना आखली जात आहे. जेणेकरून अशा आर्थिक दुर्बल लोकांनाही त्यांच्या घरी शौचालय बांधून मिळू शकेल. आणि त्यांना शौचालय बांधणे परवडत नाही. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत की, तुम्‍ही जर त्या राज्यात राहत असाल, तर तुम्‍हाला मोफत शौचालय बांधण्‍यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाईल.

पीक विमा 13 जिल्ह्यांची यादी आली

गावनिहाय यादी पहा ..!

शौचालय योजने अंतर्गत अनुदान किती मिळते ?

भारत सरकार कडून राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय योजना राबविण्यात आलेली आहे, या योजनेअंतर्गत घरी शौचालय बनवण्यासाठी मदत होईल. अशी शासनाची इच्छा पूर्ण करण्याकरिता शासनाने Sauchalay Anudan Yojana योजना राबविण्यात आलेली आहे.या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला १२ हजार रुपये मिळतात. Maharastra Sauchalay Anudan या 12000 रुपयेतील केंद्र सरकारकडून 75 टक्के अनुदान दिले जाते. तर राज्य सरकारकडून 25 टक्के अनुदान दिले जाते.राज्य सरकार तीन हजार रुपये , तर केंद्र सरकारकडून नऊ हजार रुपये राशी दिली जाते. म्हणजे एकूणच 12 हजार रुपये Anudan शौचालय योजने अंतर्गत मिळतात. Government Schemes

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *