government schemesSarkari YojanaTrending

Awas Yojana Beneficiary List : घरकुल योजना 2024 या चार जिल्ह्यांची यादी झाली जाहीर, इथे तपासा यादीत तुमचे नाव ..!

Awas Yojana Beneficiary List : नमस्कार मित्रांनो शबरी घरकुल योजना 2024 या चार जिल्ह्यांना वाढीव भरपूर आले आहेत जर तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर शबरी घरकुल योजनेमधून लवकरच तुम्हाला लाभ दिला जाणारे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून  दिनांक 14 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे आणि या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे ज्या चार जिल्ह्यांची नावे आहेत प्रत्येक जिल्ह्यासाठी किती घरकुलचा उद्दिष्ट लक्षात देण्यात आलेला आहे याबद्दलची परिपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

गावनिहाय लाभार्थी यादीतील नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा..!

थोडक्यात आपण प्रस्तावना समजून घेऊया शबरी आदिवासी घरकुल योजना ग्रामीण करिता वाचा येथील दिनांक दोन सहा 2023 रोजी च्या शासन निर्णय उ द्दिष्ट नि परंतु लोकप्रतिनिधी व क्षेत्रीय कार्यालयाकडून वाडी उद्दिष्ट उपलब्ध करून देण्याबाबत प्राप्त झालेली मागणी विचारात घेता शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत ग्रामीण भागासाठी वाढीव उद्दिष्ट निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे.

गरिबांचे कार घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार टू व्हीलर च्या किमती आता

Mini SUV TATA Nano इलेक्ट्रिक कार 315 KM अवरेज सह.

Awas Yojana Beneficiary List

सन 2023 24 आर्थिक वर्षामधील शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत ग्रामीण भागासाठी उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतूद व आर्थिक वर्ष संपण्याच्या कालावधी विचारात घेता सदर शासन निर्णय सोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे सन 2020-24 या आर्थिक वर्षाकरिता जिल्हा न्याय प्रकल्प निहाय वाढीव उद्दिष्ट लक्षात निश्चित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो आता आपण जाणून घेऊया यामध्ये जे चार जिल्ह्यांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे कोणकोणते चार जिल्हे आहेत .

बँक ऑफ बडोदा ₹50000 ते ₹15 लाखांपर्यंत कर्ज देत आहे,

येथून ऑनलाइन अर्ज करा

जर तुमचा जिल्हा यामध्ये समाविष्ट असेल तर लवकरच तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ दिला जाणारे यामध्ये चार जिल्ह्यांची नावे आपण जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या गावांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे दिनांक 14 तीन 2024 सोबतचे परिशिष्ट शबरी आदिवासी घरकुल योजना ग्रामीण भागासाठी वाढीव उद्दिष्ट यामध्ये आहे पहिला जिल्हा नाशिक दुसरा अहमदनगर तिसरा जळगाव आणि चौथा धुळे पात्र जिल्हे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *