Bloggovernment schemesSarkari YojanaTrending

Kisan Beneficiary List : नमो शेतकरी चे 6000 बँक जमा लाभार्थी यादी जाहीर, नाव पहा ..!

Kisan Beneficiary List : नमस्कार मित्रांनो काल 28 फेब्रुवारी 2024 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत. ज्या बँक अकाउंट ला तुमचे आधार कार्ड लिंक असेल अशा खात्यामध्ये तुमचे पैसे जमा झालेले आहेत. जर तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये खाते ओपन केलेला असेल तर तुमचे पैसे पोस्ट ऑफिसच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत. आणि जर तुमचं बँक खाते इतर बँकेमध्ये असेल तर त्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत कृपया एकदा चेक करा.

6000 लाभार्थी यादी मध्ये नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेचा डिसेंबर ते मार्च या कालावधीतील १६ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (दि. २८) यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथील समारंभात वितरित झाले आहेत. तसेच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसऱ्या व तिसच्या हप्त्यांचा एकत्रित लाभही पंतप्रधानांच्या हस्ते वितरित झाले आहेत. Benificiary List

शेतकऱ्यांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी! कारण तुमच्या बँक खात्यात होणार 50 हजार रुपये जमा…

PM Kisan Beneficiary List

मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपयांचा निधी त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करते. त्यामुळे आता या 12 हजार रुपयांचे निधीची लाभार्थी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. या लाभार्थी यादीमध्ये आपलं नाव असेल तर आपल्याला वर्षाला बारा हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.

6000 लाभार्थी यादी मध्ये नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

50 हजार बँक खात्यात पडलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी जाहीर, नाव तपासा
तसेच जर तुमचे नाव नसेल किंवा तुम्हाला आत्तापर्यंत 12 हजारांचा कोणताही हप्ता आलेला नसेल तर त्यासाठी काय करायचे या संदर्भातील माहिती खालील प्रमाणे दिलेले आहेत .

बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रुपायचे वैयक्तिक कर्ज देत आहे एका दिवसात ..!

28 फेब्रुवारी 2024 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपये त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात आले आहेत. परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाहीत त्यासाठी प्रामुख्याने तीन कारणे देण्यात आलेली आहेत.

PM Kisan Beneficiary List 2024

MPSC मार्फत मोठी भरती लगेच अर्ज करा
पहिले कारण म्हणजे ई-केवायसी पूर्ण न होणे.
दुसरे कारण जिओ-व्हेरिफिकेशन असू शकते,
तिसरे कारण बँक खात्याशी आधार लिंक न करणे हे असू शकते.
ज्या शेतकऱ्यांच्या पीएम किसान योजनेतील 2000 रुपयांचा हप्ता त्यांच्या खात्यावर पोहोचला नाही, त्यांनी घाबरण्याची गरज नाही. जर तो शेती करत असेल आणि त्याच्याकडे स्वतःची जमीन असेल तर हा हप्ता त्याच्या खात्यात नक्कीच येईल. अनेक कारणांमुळं तुमचा हप्ता अडकला आहे.

जर तुमचा बँकेशी आधार कार्ड लिंक चा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही प्रामुख्याने पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन बँक खाते उघडा जेणेकरून तुमचे पैसे लवकर त्या खात्यामध्ये जमा होतील.

त्यामुळे तुम्ही कृपया इ केवायसी करून घ्या. ई केवायसी केली असेल, तर जिओ व्हेरिफिकेशन करून घ्या. आणि जिओ व्हेरिफिकेशन पण तुमचं झालेला असेल, तर बँक खात्याशी आधार लिंक करून घ्या. नंतरच तुमच्या खात्यामध्ये येणारा पुढचा हप्ता येईल. जर तुम्ही या तीन गोष्टी करून घेतल्या तर तुम्हाला पीएम किसान चे सहा हजार रुपये आणि नमो शेतकरीचे सहा हजार रुपये असे वर्षभरामध्ये 12 हजार रुपयांचा लाभ घेता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *