Awas Yojana Beneficiary List 2024 : घरकुल योजना 2024 या चार जिल्ह्यांची यादी झाली जाहीर, इथे तपासा यादीत तुमचे नाव ..!

Awas Yojana Beneficiary List 2024 : नमस्कार मित्रांनो शबरी घरकुल योजना 2024 या चार जिल्ह्यांना वाढीव भरपूर आले आहेत जर तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर शबरी घरकुल योजनेमधून लवकरच तुम्हाला लाभ दिला जाणारे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून  दिनांक 14 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे आणि या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे ज्या चार जिल्ह्यांची नावे आहेत प्रत्येक जिल्ह्यासाठी किती घरकुलचा उद्दिष्ट लक्षात देण्यात आलेला आहे याबद्दलची परिपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

गावनिहाय लाभार्थी यादीतील नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा..!

थोडक्यात आपण प्रस्तावना समजून घेऊया शबरी आदिवासी घरकुल योजना ग्रामीण करिता वाचा येथील दिनांक दोन सहा 2023 रोजी च्या शासन निर्णय उ द्दिष्ट नि परंतु लोकप्रतिनिधी व क्षेत्रीय कार्यालयाकडून वाडी उद्दिष्ट उपलब्ध करून देण्याबाबत प्राप्त झालेली मागणी विचारात घेता शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत ग्रामीण भागासाठी वाढीव उद्दिष्ट निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे.

गरिबांचे कार घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार टू व्हीलर च्या किमती आता

Mini SUV TATA Nano इलेक्ट्रिक कार 315 KM अवरेज सह.