Crop Loan : कर्जमाफी लाभार्थी यादीत नाव पहा ‘या’ शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली ..!

Crop Loan : राज्यात जुलै, २०१९ ते ऑगस्ट, २०१९ या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्हयातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत रु. ५२,५६२.०० लाख इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे. सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त, पुणे यांनी संदर्भ क्र.५ च्या पत्रान्वये रु. ३७९.९९ लाख निधी वितरीत करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

लाभार्थी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा ..!

त्यानुसार सदर योजनेसाठी सन २०२३-२४ साठी सन २०२३ च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रु. ३७९.९९ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

बँक ऑफ बडोदा ₹50000 ते ₹15 लाखांपर्यंत कर्ज देत आहे,

येथून ऑनलाइन अर्ज करा  ..!