Crop loan 2024 : या जिल्हा बँकेचा शेतकऱ्यांना दिलासा, ३ लाखापर्यंत पीक कर्ज माफ होणार ..!

Crop loan 2024 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जळगाव जिल्हा बँकेने ३ लाख रुपये पर्यंत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे (Crop loan) व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील १ लाख ९० हजार शेतकऱ्यांना ७२ कोटी रुपयांचा दिलासा मिळणार आहे.

जिल्हानिहाय यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा ..!

जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने ३ लाख रुपये पर्यंत पीक कर्जाचे व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नंतरच्या काळात पुन्हा एक आदेश काढून व्याजासहित कर्ज वसूल करण्याचे सांगितले. यामुळे शेतकऱ्यांवर मोठा बोजा पडणार होता.

6000 बँक खात्यात पडलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी जाहीर…!