Free Flour Mill Scheme : मोफत पिठाची गिरणी मिळणार तेही एका दिवसात घरपोच मिळणार ..!

Free Flour Mill Scheme : पिठाची चक्की अर्ज सुरु ९० टक्के मिळणार अनुदान पिठाची चक्की अर्ज सुरु. महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने पिठाची चक्की ऑनलाईन अर्ज सुरु. जाणून घेवूयात या योजना संदर्भातील सविस्तर माहिती.पिठाची चक्की या योजनेसाठी केवळ अपंग महिला व मुली अर्ज करू शकतात तर पिको व फॉल मशीनसाठी इतर महिला अर्ज करू शकणार आहेत.

योजेनेत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा ..!

महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत जिल्हा परिषद सेस 2023-24 अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना द्वारे हि पिठाची चक्की योजना राबविली जात आहे.पिठाची चक्की योजनेसह महिलांना पिको व फॉल मशीन या योजनेसाठी देखील अर्ज करता येणार आहे.तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर…Flour Mill scheme22 फेब्रुवारी 2024 च्या आत महिला व बाल कल्याण विभाग बुलढाणा या कार्यालयात अर्ज सादर करून द्या.

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांची पीक विमा यादी जाहीर ,

येथुन चेक करा आपले नाव ..!