Insurance Claim Process : ४९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर २५०० कोटी रुपये पीक विम्याचे पैसे जमा होऊ लागले, पाहा पात्र शेतकऱ्यांची यादी

Crop Insurance Update : महाराष्ट्र सरकारने राज्यभरातील ४९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मंजूर केली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 36 हजार 358 शेतकऱ्यांच्या 18 कोटी 39 लाखांचा समावेश आहे. आगाऊ पीक विम्याची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीत तुमचे नाव तपासण्यासाठी

साठी येथे क्लिक करा

पीक विमा योजना अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, कीड आणि रोगांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण देते. या योजनेअंतर्गत विमाधारक शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळते.

यंदा राज्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पिकाच्या नुकसानीचे मूल्यांकन केल्यानंतर आगाऊ विमा भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. या रकमेतून शेतकऱ्यांना थोडासा आर्थिक दिलासा मिळणार आहे

फ्री सोलर आटा चक्की योजना का आवेदन करने के लिए

यहां क्लिक करें