Kharip Pikvima 2023 : पुढील आठवड्यात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 10500 ते 32500 रुपये खरीप पिकविमा जमा ..!

Kharip Pikvima 2023 : नमस्कार शेतकरी धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खरीप पिक विमा संदर्भात हातांची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्यासमोर आली आहेत या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप पिक विमा ची रक्कम या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा केली जाणार आहे यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीकडून 79 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

पीकविमा वाटप सुरु किती शेतकऱ्यांना मिळणार

पिक विमा पहा सविस्तर

Kharip Pikvima २०२३ या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी 10500 ते 32500 प्रमाणे वाटप केले जाणार आहे तर या जिल्ह्यात कोण कोणते शेतकरी पात्र आहेत आणि कोणते तालुके या मध्ये शामील आहेत हे आपण पुढे बघणार आहोत आणि सर्वात महातवाच म्हणजे या साठी किती शेतकऱ्यांना किती अनुदान या ठिकाणी भेटणार आहे संपूर्ण माहिती पुढे दिलेली आहे.

तुमच्या बँक खात्यात 50 हजार जमा झाले,

लाभार्थी यादीत नाव तपासा ..!