Kisan Credit Card Schemes : 1 लाख 50 हजार रुपये बिनव्याजी 10 मिनिटात बँक खात्यात होणार जमा आजपर्यंतचा राज्य सरकारचा मोठा निर्णय ..!

Kisan Credit Card Schemes : देशातील शेतकऱ्यांना कर्जासाठी अजून बँका नागवतात. त्यांना कर्जमाफीचा पैसा वळता करायला सांगतात. अथवा इतर काही कारणांनी कर्जासाठी रक्कम देत नाहीत. शेतकऱ्यांची ही अडचण पण केंद्र सरकार दूर करणार आहे. त्यासाठी देशातील दोन जिल्ह्यात एक विशेष प्रकल्प राबविण्यात येत आहे.

1 लाख 50 हजार रुपये बिनव्याजी मिळवण्यासाठी

येथे क्लिक करा ..!

देशातील शेतकऱ्यांना बँका अजूनही सहज कर्ज देत नाहीत. त्यांना कारणे दाखवून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येतात. ऐन गरजेच्यावेळी शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही अथवा त्यांना सावकराकडे धाव घ्यावी लागते. शेतकऱ्यांची ही अडचण ओळखून केंद्र सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शेतकऱ्यांना अवघ्या 10 मिनिटांत कर्ज पुरवठा होईल. देशातील दोन जिल्ह्यात हा पथदर्शी कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. त्यात राज्यातील बीड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. काय आहे ही योजना, जाणून घेऊयात..!

मो शेतकरी चे 6000 बँक जमा लाभार्थी यादी जाहीर, नाव पहा ..!