Land Records : आता जमिनीचे वाद मिटणार.! आता मिळणार जमिनीचा डिजिटल नकाशा, इथे बघा कसा काढायचा डिजिटल नकाशा ..!

Land Records : नमस्कार मित्रांनो तुम्हाला तुमच्या जमिनीची नोंदणी करायची असल्यास, तसेच तुमच्या मालमत्तेचे हक्क निश्चित करायचे असल्यास, तुम्हाला कागदी जमिनीचा नकाशा मिळवणे आवश्यक आहे.

इथे बघा कसा काढायचा डिजिटल नकाशा ..!

लोक अनेक वर्षे हा कागद ठेवत असत. त्यानंतरची संपूर्ण प्रक्रिया त्यानुसार करावी लागणार होती. मात्र आता महाराष्ट्र सरकारने या संदर्भात नवा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत राज्यातील प्रत्येक तालुक्यात डिजिटल जमिनीचा नकाशा तयार करून तो डिजिटल नकाशा जमिनीच्या नकाशाशी जोडला जाणार आहे.

आधार कार्डवरून 10000 रुपये पर्यंत कर्ज कसे मिळवायचे ?