Mini Tractor : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी.! फक्त 35 हजार रुपये भरून मिळवा मिनी ट्रॅक्टर, इथे बघा कुठे करायचा अर्ज ..!

Mini Tractor : नमस्कार शेतकरी मित्रांनो अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शासनाने ही योजना लागू केली आहे. या सहाय्यक कृषी उपकरणांसाठी तुम्हाला सरकारकडून अंदाजे 90 टक्के सबसिडी (मिनी ट्रॅक्टर सबसिडी) मिळेल. ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी तुम्हाला फक्त 35,000 रुपये खर्च करावे लागतील. याशिवाय उर्वरित रक्कम महाराष्ट्र सरकार देणार आहे.

योजेनेत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा ..!

देशातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांना शेतीची सर्व कामे यंत्राच्या सहाय्याने करता आली पाहिजेत. यासाठी सरकारने नवीन योजनाही आणली आहे.

मोफत पिठाची गिरणी मिळणार तेही एका दिवसात घरपोच मिळणार ..!