Pik Vima : महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांची पीक विमा यादी जाहीर , येथुन चेक करा आपले नाव ..!

Pik Vima : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले पिक विमा बद्दल शासनाने महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे आता पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे 33% नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना 25% अग्रीम पीक विमा देण्यात आलेला होता आता उर्वरित 75 टक्के पिक विमा वाटप राज्य सरकार सुरू करणार आहे याबाबत सध्या राज्य सरकारकडून सूचना द्वारे झालेले आहेत आणि पीक विमा कंपन्यांकडे पिक विमा रक्कम जमा करण्यास शासनाने सुरू केलेले आहे.

गावनिहाय पीक विमा लिस्ट मध्ये आपले नाव चेक करण्यासाठी

येथे क्लिक करा ..!

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील विलंबित असलेले पिक विमा रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे. अनेक दिवसापासून पिक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे राज्यातील पुढील दुष्काळात परिस्थिती पाहता आणि झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटी उर्वरित पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात होणार आहे .

कर्जमाफीच्या नव्या यादीत शेतकरी आपले नाव तपासू शकतात

येथे क्लिक करा..!