PM Kisan Beneficiary List 2024 : नमो शेतकरी चे 6000 बँक जमा लाभार्थी यादी जाहीर, नाव पहा ..!

PM Kisan Beneficiary List 2024 : नमस्कार मित्रांनो काल 28 फेब्रुवारी 2024 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत. ज्या बँक अकाउंट ला तुमचे आधार कार्ड लिंक असेल अशा खात्यामध्ये तुमचे पैसे जमा झालेले आहेत. जर तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये खाते ओपन केलेला असेल तर तुमचे पैसे पोस्ट ऑफिसच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत. आणि जर तुमचं बँक खाते इतर बँकेमध्ये असेल तर त्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत कृपया एकदा चेक करा.

6000 लाभार्थी यादी मध्ये नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेचा डिसेंबर ते मार्च या कालावधीतील १६ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (दि. २८) यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथील समारंभात वितरित झाले आहेत. तसेच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसऱ्या व तिसच्या हप्त्यांचा एकत्रित लाभही पंतप्रधानांच्या हस्ते वितरित झाले आहेत. Benificiary List

शेतकऱ्यांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी! कारण तुमच्या बँक खात्यात होणार 50 हजार रुपये जमा…