Pm Kisan List 2024 : 20500 रुपये बँक खात्यात जमा झाले, लाभार्थी यादीमध्ये नाव पहा ..!

Pm Kisan List 2024 : नमस्कार मित्रांनो काल 28 फेब्रुवारी 2024 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत. ज्या बँक अकाउंट ला तुमचे आधार कार्ड लिंक असेल अशा खात्यामध्ये तुमचे पैसे जमा झालेले आहेत. जर तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये खाते ओपन केलेला असेल तर तुमचे पैसे पोस्ट ऑफिसच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत. आणि जर तुमचं बँक खाते इतर बँकेमध्ये असेल तर त्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत कृपया एकदा चेक करा.

12000 लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

या योजनेचा डिसेंबर ते मार्च या कालावधीतील १६ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (दि. २८) यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथील समारंभात वितरित झाले आहेत. तसेच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसऱ्या व तिसच्या हप्त्यांचा एकत्रित लाभही पंतप्रधानांच्या हस्ते वितरित झाले आहेत.

50 हजार ते 5 लाख IDBI बँकेकडून व्यवसाय कर्ज मिळवा 1 दिवसात.