Pm Kisan Payment : 2000 खात्यामध्ये जमा ,लाभार्थी यादी चेक करा ..!

Pm Kisan Payment : माननीय प्रधानमंत्री दिनांक 28-02-24 रोजी सायं. 04:30 वाजता यवतमाळ, महाराष्ट्र येथून पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता वितरीत करतील. या समारंभात या लिंकवर वेबकास्टद्वारे सामील होण्यासाठी आपणांस हार्दिक निमंत्रण आहे.

6000 लाभार्थी यादी मध्ये नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून चार महिन्यांतून एकदा प्रत्येकी २ हजार रुपयांची अर्थात वार्षिक ६ हजारांची मदत करण्यात येते. त्यानुसार या योजनेचा १६ वा हप्ता राज्यातील ८७ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावात बुधवारी (दि. २८) हा हप्ता दिला जाणार आहे.

पीक विमा 13 जिल्ह्यांची यादी आली

गावनिहाय यादी पहा ..!