Post Office Schemes : पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 29000 हजार रुपये 3 दिवसात खात्यात ..!

Post Office Schemes : खात्रीशीर आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस हा एक चांगला पर्याय आहे. पोस्ट ऑफिस सामान्य नागरिकांसाठी छोट्या छोट्या, विविध बचत योजना राबवत असते. या लेखात आपण बघणार आहोत की, पती-पत्नीच्या जॉइंट अकाऊंट उघडून त्यातुन प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम मिळू शकते.

योजेनेत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा ..!

पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम (POMIS) मध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात. या योजनेमध्ये सिंगल किंवा जॉईंट अशा दोन्ही प्रकारे उघडता येतात. या योजनेच्या व्याजदरात 1 एप्रिल, 2023 पासून केंद्र सरकारने वाढ केली आहे. त्याचप्रमाणे गुंतवणुकीची मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे.

केवळ 500 रुपयामध्ये सोलर पॅनल लावून मिळवा ,

आयुष्यभर मोफत वीज ..!