Solar Pump Yojana 2024 : शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी.! आता मिळणार प्रत्येकाला सौर कृषि पंप, नवीन शासन निर्णय झाला जाहीर ..!

Solar Pump Yojana 2024 : नमस्कार मित्रांनो सौर कृषी पंप योजनेचा प्रत्येक शेतकऱ्याला लाभ नवीन शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे मित्रांनो सौर कृषी पंप कुसुम योजनेअंतर्गत तुम्ही जर अर्ज केला असेल किंवा भविष्यामध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

येथुन ऑनलाइन अर्ज करा..!

कुसुम घटक व योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकांच्या सौर कृषी पंप लाभार्थ्यांच्या शासन हिशापोटी दहा कोटी 42 लाख 17 हजार रुपये रोखीने इतकी अनुदान व्यतिरिक्त करण्याबाबत महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभाग अंतर्गत 26 मार्च 2024 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे.

आधार कार्डवरून 10000 रुपये पर्यंत कर्ज कसे मिळवायचे ?