Wanshawal Kashi Kadhaychi : वंशावळ काढा फक्त 2 मिनिटात ; जाणून घ्या संपूर्ण माहिती ..!

Wanshawal : सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास वंशावळ म्हणजे आपल्या पूर्वजांचा इतिहास. आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती वंशावळीत नमूद केलेली असते. आपल्या पिढीच्या पहिल्या व्यक्तीपासून तर आता अस्तित्वात असलेल्या व्यक्तीपर्यंतच्या प्रत्येक व्यक्तीचं नाव क्रमवार उतरत्या स्वरूपात लिहिलेल्या कागदपत्राला वंशावळ म्हणतात.आपल्या पिढीत आपण ही नावं खापर पणजोबा किंवा आजोबापासून लिहू शकतो.यालाच इंग्रजीत फॅमिली ट्री असं संबोधलं जातं.

येथुन फक्त 2 मिनिटात काढा वंशावळ

वंशावळ कशी काढतात ?

Wanshawal Kashi Kadhaychi वंशावळ काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील आधीच्या पिढीतल्या व्यक्तींची नाव उतरत्या क्रमानं लिहावी लागतात.आधी खापर पणजोबा, मग पणजोबा, त्यानंतर आजोबा, आजोबाची मुलं, आजोबांच्या मुलांची मुलं अशी नावं उतरत्या क्रमानं लिहावी लागतात.

फक्त 31,000 रुपयांमध्ये 190 KM रेंजसह इलेक्ट्रिक स्कूटी लॉन्च,

Bounce Infinity E1 Scooter पाहून मुली झाल्या वेड्या.